Dictionaries | References ब बिरीद Script: Devanagari See also: बिरुद Meaning Related Words बिरीद Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A thread, &c., worn (around the arm, &c.) as a badge of one's forte; claim laid to. बिरीद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. विद्या - कलादि गुणांत श्रेष्ठत्व असल्याचें चिन्ह म्हणून हात , दंड इ० स बांधतात तो दोरा , गंडा ; बाहुभूषण . उष्ट्रानीं बिरिदें बांधोन । तुंबरापुढें मांडिलें गायन । - एभा ५ . ८३ . जिवाचे धास्तीनें बावन बिरुदांचे धणी , भले सर्दार , घोडे सोडून जीव जगविण्याकरितां पहाडांत शिरले . - भाब ९१ .ब्रीद ; बाणा ; प्रतिज्ञा ; अंगीं असलेल्या गुणाबद्दल वाटणारा अभिमान . परी अर्जुना तुझेनि वेधें । मियां देवपणाची बिरुदें । - ज्ञा १८ . १३७२ .चिन्ह .नांवलौकिक ; कीर्ति . तेथोनि तीर्था शिरोमणी ऐसें बिरुद जालें । - दाव १७५ . [ सं . विरुद ]०वंत वि. यशस्वी . - शर . बिरुदाईत , बिरुदायित वि . प्रतिज्ञा करुन पाळणारा ; बाणेदार ; बाणा बाळगणारा ब्रिदाईत . ऐशीं मिळोनि बिरुदायितें । आलीं बदरिकाश्रमा समस्तें । - एभा ४ . ८० . बिरुदावलि स्त्री . बिरुदांची माळ . [ सं . विरुद + आवलि ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP