Dictionaries | References

सडक

   
Script: Devanagari

सडक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; i. e. all the particulars and articles, all the items and et ceteras; as साती सडका मक्ता केला.
outright, downright, desperately, altogether, utterly, and with application to spirit-drinking, drug-eating, wenching, gambling, and low practices or evil habits generally. Pr. ला भाई चुरमा आणि शेटजी सडक.

सडक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A rope. A made road.
  Straight or directa road &c. Straightforward, direct, blunt-a reply &c. Headlong on or in,
outright, downright, utterly.

सडक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : वाट

सडक     

 स्त्री. १ रस्ता ; तयार केलेला रस्ता . २ दोर ; लांब व जाड दोर ( गाडीवर ओझे वगैरे बांधण्याचा ); मोजण्याचा , पाणी शेंदण्याचा लांब दोर ; सखलादीची पटटी . ३ जुगदान , बटवा , वगैरेस लावलेली दोरी . ४ रेशमी गोप ; रेशमी गोंडयासकट दोरी ( तरवार , खंजीर वगैरेस लावलेली , पागोटयाची बिरीद ) चवरी . ढळतु फरारे पताका । मिळतु चवरें सडका । - शिशु १०१७ . कलाबतूच्या सडका - पुरवणी ऐरापुप्र ९ . ५०५ . ५ लांब व सरळ तरवार . चाळीस हजार सडक करनाटकची चमकती । - ऐपो १०७ . सडका पाश भिंडिमाळा थोर । घेऊन पुढें धांवती। - ह २२ . ३१ . ६ ( ल . ) उंच , सडपातळ मनुष्य . ७ पदराच्या दशा . चोखाळपणें झळकती। पालव सडका। - ज्ञा १ . ९ . ८ केसांच्या जटा , बटा ; केसांची वेणी . धन नाही करीं अडका। जरेने कच होतील सडका। - राला ११५ . १९ . सडकेला कलगीवर जडल्या तारा । - होला ८१ . ११९ . - वि . १ सरळ ; थेट ; सीधा ( रस्ता ; पंक्ति ; रांग ; ओळ ). २ ताठ , उभा ( मनुष्य झाड ,

सडक     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : बाटो, मार्ग, बाटो

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP