Dictionaries | References

बाणी

   
Script: Devanagari

बाणी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : वचन, गुरुबाणी

बाणी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : गुरुबाणी

बाणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
with a good tone. 2 That makes great pretensions or professions, assumes lofty airs, prides and plumes himself upon.

बाणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Style. Verge. Pretension. A crisis.

बाणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : गुरूबाणी

बाणी     

 स्त्री. पद्धति , रीति ( गाणें , वाचन इ० ची ); ध्रुवपद गायनाची पद्धति . ह्या बाण्या चार आहेत . त्या - खंडार , नोहार , डागुर व गौडार ह्या होत . [ सं . वाणी ]
 स्त्री. 
 स्त्री. ( व .) प्रकार ; तर्‍हा .' आतां आपण मास्तर बाणी . खेळूं ( वाण )
 स्त्री. ( हिंदी ) स्तुतिपर कवनागीत . ' वधुवरांकडील मान्यांस ठाकरानें उच्च स्वरानें आहेर करण्यार्‍याच्या नांवाचा त्याच्या देंणगीसह उच्चर करुन आहेर करण्याची चाल आहे . या वेळीं ठाकर हिंदुस्थानीं भाषेंत रामकृष्णा दिकांच्या बाणा म्हणत असतो .' - भात्रे ९४ . ८ .
०चा वि.  चांगल्या आवाजानें पुराण वगैरे सांगणारा , गाणारा .
कड ; तीर ; कांठ ; किनारा .
( कों . ) होडीचा कांठ ; बहाण ; बहाणी . दोनी तारुवें भरिती । बाणी उदकासी मेळती । - ख्रिपु २ . २५ . ३६ .
०दार वि.  ( गायन , वाचन इ० ) मोहक रीतीचें ; आकर्षक पद्धतीचें .

बाणी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
बाणी   °णि, °णी See वाणि, °णी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP