Dictionaries | References

चालती

   
Script: Devanagari

चालती

 वि.  चालू असलेली ; चालणारी ; सुरू असणारी . [ चालणें ] ( वाप्र . )
०स लावणें   सुरू करणें ; चालू करणें . गाडी चालतीस लावून आलों . काम चालतीस लावून आलांत तर आपणांस त्याजकडे जाण्यास वेळ फावेल . सामाशब्द -
०मजल   मजील चालता कूच - स्त्री . न . थांबतां कूच , मार्ग क्रमण करणें . वहिवाट - स्त्री . चालू देखरेख , उपभोग , मालकी , ( परंपरागत आलेल्या जिंदगीचा ) प्रस्तुत उपभोग .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP