Dictionaries | References

चळथ

   
Script: Devanagari
See also:  चळत

चळथ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   caḷatha f sometimes चळत f A pile or orderly heap.

चळथ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  sometimes
चळत  f  A pile or orderly heap.

चळथ

  स्त्री. गड्डी ; चवड ; रास ; ढीग . सदा उच्छिष्टांच्या उचलिसि असंख्यात चळथा । - सारुह ६ . १५२ . तेथल्या पत्रावळीच्या चळथींतली एक पत्रावळ आण . २ समुदाय . म्हणूनि असुराचिया चळथा । पार्था उजू धाविन्नल्या । - मुआदि ४९ . ११० . ३ फोड ; फांक ; तुकडा . फाडूनि वदन केल्या चळथा । - निगा १८ . ४ चक्र ; फेरा ; पाळी . अमृत म्हणे हरिभजनें चुकती जन्ममरण चळथा रे । - अमृत ११५ . ५ रांग ; पंक्ति . मम क्षेमें चालती चळथा । कपिपुंग वाचिया । - कृमुरा २ . ७८ . चळथणें , चळतणें - उक्रि . रचणें ; रास करणें . [ सं . चलित ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP