Dictionaries | References

उद्धट

   
Script: Devanagari
See also:  उद्धत

उद्धट

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  जाका ख्यास्तीचो भंय ना अशें   Ex. हो खूब उद्धट भुरगो
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:

उद्धट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

उद्धट

उद्धट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  मोठ्यांचा अनादर करणारा   Ex. उद्धट वागणुकीमुळे आईने दामूला बदडले.
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
 adjective  नम्रतेने न वागणारा   Ex. धृष्ट स्वभावामुळे त्याचे काम नेहमीच फिसकटते
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kanಕಡು ಧೈರ್ಯದ
kasبَد لِحاظ
mniꯃꯊꯧꯅꯥ꯭ꯂꯩꯕ
urdگستاخ , بدتمیز , بدمعاش , بدتہذیب , اجڈ , جھکی

उद्धट

 वि.  
 वि.  
   शूर ; धाडसी ; बलवान ; धारिष्टवान ; धैर्याचा . राजकुमर वीर उद्धट । - मुआदि ३१ . २९ .
   उर्मट ; दांडगा ; उद्दाम ; असभ्य ; बेपर्वा ; अविनयशील . पहिलेच श्रीमदें उद्धट । त्यावरी मांडिलें कपट । - एभा १ . ३४६ .
   प्रचंड ; अफाट ; मोठा ; विस्तृत . आसंडोनि बळउद्धटें । मधें उधडिला तडतडाटें । - मुसभा ७ . ५५ .
   उद्धट ; पाणीदार ; बलवान . अतिरथि उद्धटवीर । पाठीसीं चालती कृष्णकुमर । - ह ३३ . ११८ . [ सं . उध्दत , उद + हन - हत ]
   श्रेष्ठ ; उत्कृष्ट ; थोर ; प्रख्यात . जे स्वगुणीं उद्धट । घेऊनि सत्व चोखट ॥ - ज्ञा १४ . २१८ .
   कठिण ; कठोर ; खडतर . पुराणीं उपदेश साधन उद्धट । आम्हां सोपी वाट वैकुंठीची ॥ - तुगा २११९ .
   उन्मत्त ; उद्धट पहा . [ सं . उद + भट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP