Dictionaries | References

मामूल

   
Script: Devanagari

मामूल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Custom or usage; ordinary course or manner.
Customary, ordinary, usual.

मामूल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Custom or usage.
  Usual.

मामूल     

 पु. १ वहिवाट ; साधारण रीत , चाल ; दस्तुर . नजरा माफक - मामूल गुजराणल्या . - दिमरा २ . ९६ . २ उमेदवार ; उत्तेजित . मोकदमांस कौलु - बोल देऊन मामूल करुन लावणी उगवणी करणें . - रा १५ . ३१ . - वि . रुढ ; सामान्य ; नेहमीचा ; प्राचीन ; जुना . तेथें मामूल वहिवाट कशी आहे याची योग्य चौकशी करुन ... - टि १ . २३८ . [ अर . मअमूल ]
०चाल   वहिवाट - स्त्री . पूर्वीपासून चालत आलेली पद्धत ; चाल ; रुढी . मामुली - वि . रोजच्या व्यवहारांतील ; सामान्य ; किरकोळ ; जुजबी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP