Dictionaries | References म मवाफीक Script: Devanagari See also: मवाफिक Meaning Related Words मवाफीक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. क्रि.वि. प्रमाणें ; माफक . ताकीद असे त्या मवाफीक चालविजे . - रा १५ . १६७ . [ अर . मुवाफिक ]अनुकूल ; यथायोग्य . ताकीत असें त्या मवाफीक चालविजे . - रा १५ . १६७ .बेताचा ; मध्यम . माफक - मरातब नजराणा देऊन विनंती केली कीं , - दिमरा १ . ७५ .जितक्यास तितकें ; नेमस्त . नजरा माफक - मामूल गुअराणल्या . - दिमरा २ . ९६ .सदृश ; प्रमाणें . यांस जन्रेली तमामी फौजेची माफक - हुकूम - विलायत मुक्रर जाली आहे . - पदमव ११५ . [ अर . मुआफिक ] माफकत - स्त्री .पसंति .सोय . - वि .पसंत . यांची अधर्माची वर्तणूक आमचे राजास माफकत पडत नाहीं . - दिमरा १ . २३६ .माफक ; योग्य . याकरितां मशारनिल्हेस यावयास माफगत होत नसे . - ऐटि २ . ६५ . [ अर . मुवाफकत ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP