Dictionaries | References

माफक

   
Script: Devanagari

माफक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Agreeable unto; according with; suitable, conformable. 2 Middling, somewhat moderate, so so.

माफक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Agreeable to. Middling.

माफक     

वि.  जितक्यास तितका , थोडका , नेमस्त , प्रमाणशीर , बेताचा , मध्यम , यथायोग्य .

माफक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : योग्य, सीमित

माफक     

वि.  
अनुकूल ; यथायोग्य . ताकीत असें त्या मवाफीक चालविजे . - रा १५ . १६७ .
बेताचा ; मध्यम . माफक - मरातब नजराणा देऊन विनंती केली कीं , - दिमरा १ . ७५ .
जितक्यास तितकें ; नेमस्त . नजरा माफक - मामूल गुअराणल्या . - दिमरा २ . ९६ .
सदृश ; प्रमाणें . यांस जन्रेली तमामी फौजेची माफक - हुकूम - विलायत मुक्रर जाली आहे . - पदमव ११५ . [ अर . मुआफिक ] माफकत - स्त्री .
पसंति .
सोय . - वि .
पसंत . यांची अधर्माची वर्तणूक आमचे राजास माफकत पडत नाहीं . - दिमरा १ . २३६ .
माफक ; योग्य . याकरितां मशारनिल्हेस यावयास माफगत होत नसे . - ऐटि २ . ६५ . [ अर . मुवाफकत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP