Dictionaries | References

तोलणे

   
Script: Devanagari

तोलणे

 क्रि.  अंदाजणे , काटयावर घालणे , किंमत ठरवणे , जोखणे , महत्त्वाचा / लायकीचा अंदाज करणे .

तोलणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  तोलण्याची क्रिया   Ex. तिचे तोलणे अचूक असते.
HYPONYMY:
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : वजन करणे

तोलणे

 उ.क्रि.  वजन करणे ; जोखणे . २ मनाने , बुद्धीने ( एखाद्या पदार्थाची , व्यक्तीची ) किंमत , महत्त्व , लायकी , वजन इ० ठरविणे ; अंदाजणे . ३ ( एखादे कार्य इ० एखाद्यास ) झेंपणे ; तडीस नेण्याचे सामर्थ्य असणे ; आटोक्यांत असणे ; चांगल्या रीतीने करतां येणे ; पेलणे . तुमच्याने तोलवेल तेवढेच घ्या . ४ तुलना करणे ; ( दोन जिन्नस , व्यक्ती इ० ची परस्पराशी ) तुळणे . जिंकी कपटी जी श्रीद - श्रीशी विशंक तोलावी । - मोसभा ४ . ११ . - अक्रि . ( अक्षरशः व ल . ) ( दोन पदार्थांत ) तुलना करणे . [ सं . ] तोलीव - वि . १ वजन केलेले ; तोललेले ; जोखीव ; याच्या उलट मोजीव ; मापीव . २ ( ल . ) मोजके ; परिमित ; माफक ; योग्य प्रमाणांत असलेले . [ तोलणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP