Dictionaries | References

तूक

   
Script: Devanagari
See also:  तुकल

तूक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A kind of paper kite.
. तुकीं तुकणें To weigh or compare with.

तूक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  (Poetry.) Weighing. The 16th part of a निष्क. Weight.
तुकीं तुकणें   Weigh and compare with.

तूक     

 स्त्री. एक प्रकारचा कागदी पतंग .
 न. ( काव्य ) १ तोलणे ; वजन करणे . २ निष्काचा सोळावा हिस्सा अथवा दोनपूर्णांक एकद्वितीयांश माष . ३ वजन ; वजन करुन ठरविलेले परिमाण . तूक सकळांचे गोविंदाचे हाती . ४ महत्त्व ; किंमत . ५ श्लोक इ० चा चवथा चरण ; ध्रुपद अथवा पालुपद . ६ अवयव अर्थ ५ पहा . [ ते . तुकमु ; का . तूक , तुकणे पहा ] की तुकणे - बरोबर तोलणे ; तुलना करणे . तयाचे तुर्की कोण ऐसा तुकावा .
 पु. बालक . दृष्टीस तूं दीससि तूकसेरे . - अकक २ . मंगीशकृत राधाविलास ४६ . [ सं . तोक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP