Dictionaries | References ढ ढकलणे Script: Devanagari Meaning Related Words ढकलणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. कशीतरी कालक्रमणा करणे , कसेतरी दिवस काढणे , काळ कंठणे ;क्रि. एकमेकांवर टाकणे , चुकवाचुकवी , टाळाटाळी ( करणे );क्रि. रेटणे , लोटणे , सारणे , ढकलणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb पदार्थाला पुढे नेण्यासाठी मागून जोर लावणे Ex. खेळता खेळता अचानक त्याने मला ढकलले HYPERNYMY:काम करणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:रेटणे धक्का देणेWordnet:asmঢকা মৰা bdनाज्रेद benধাক্কা দেওয়া gujધકેલવું hinधकेलना kanತಳ್ಳು kasدکہِ دِیُٛن kokधुकलप malതള്ളുക nepधकेल्नु oriଧକ୍କାଦେବା panਧੱਕਣਾ sanप्रलुठ् tamஇடித்துதள்ளு telపడదోయు urdدھکیلنا , دھکادینا , دھکیل دینا , ریل دینا , پیلنا verb एखाद्या दिशेने जाण्यास प्रवृत्त करणे Ex. लिबियातील नागरी युद्धाने त्याला गरीबी आणि उपासमारीच्या दिशेने ढकलले. HYPERNYMY:काम करणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:ढकलून देणेWordnet:bdबारायना हो kanತಳ್ಳು malനയിക്കുക panਧੱਕਣਾ tamதள்ளு urdڈھکیلنا , دھکادینا , ٹھیلنا , ڈھکیل دینا , ٹھیل دینا noun धक्का देण्याची क्रिया Ex. त्याच्या ढकलण्याने मी खाली पडले. HYPONYMY:झोका ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:रेटणे धक्का देणेWordnet:hinधकेलना kasدَکہٕ دیُن oriଧକ୍କା sanप्रलोठनम् urdدھکیلنا , ڈھکیلنا , دَھکیانا verb एखाद्यास बळजबरीने पुढे किंवा एखाद्या संकटात टाकणे Ex. त्याने आपल्या स्वार्थासाठी मला संकटात ढकलले. HYPERNYMY:काम करणे ONTOLOGY:कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmথেলি দিয়া bdफावफान्दाय kanಒಡ್ಡು kasلاگُن nepझोस्नु oriପକାଇଦେବା tamதள்ளு urdڈالنا , جھونکنا ढकलणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. १ रेटणे ; सारणे ; लोटणे ( पुढे , दूर , बाजूस इ० ). धरतिल , हय भय जरि तरि मम रथ तदभिमुख बा ढकल हाते । - मोभीष्म ८ . ३९ . २ ( ल . ) घाईने , निष्काळजीपणाने धाडणे ; उरकणे ; लोटणे ; चालढकल करणे ( काम , धंदा यांची ). २ मोठ्या संकटांत , अडचणीत असता कसे तरी ( वर्ष , दिवस ) काढणे ; काळ कंठणे ; संसारादिक खटले चालविणे . ४ विवक्षित पदार्थ समुदायांत एखादा अविवक्षित पदार्थ घालणे , घुसडून देणे . पुणे चलनी शंभर रुपयात दोन अलीबागी ढकलून द्या . ५ अधिकारच्युत करणे ; काढून टाकणे . ६ ( करावयाचे काम ) एकमेकांवर लोटणे ; टोलवाटोलवी करणे ; कोलणे . - अक्रि . १ वाळणे ; खंगणे ( शरीर ). २ खलास होणे ; ( प्लेग , मरी इ० रोगाने ) मरणे . ३ तोलणे ; कोसलणे ; ढांसळणे ( इमारत , रास ). [ सं . ढौक ? हिं ढकेलना ] ढकल - गुजर - गुजरण - गुजराण - गुजारा - गुजारी - स्त्रीपु . १ कसा तरी उदरनिर्वाह करणे ; ( संकटात , अडचणीत ) दिवस कंठणे . २ चालढकल . [ ढकलणे + फा . गुझरान : भ . गुजराण ] Related Words ढकलणे दिवस ढकलणे पुढे ढकलणे बारायना हो നയിക്കുക ਧੱਕਣਾ ತಳ್ಳು دکہِ دِیُٛن دوہ گٔنٛزراوٕنۍ अतिवृत् ঠেলে দেওয়া ঢকা মৰা দিন গোনা ଧକ୍କାଦେବା ଗଡ଼ିଗଲା મુલતવી રાખવું ਦਿਨ ਕੱਟਣਾ દિવસ ગણવા स्थगीत जावप दिन गिनना दीस मेजप नाज्रेद सम हगार ஒத்திப்போடு স্থগিত কৰা স্থগিত হওয়া இடித்துதள்ளு நாட்களை எண்ணு పడదోయు రోజులు గడుపు వాయిదాపడు ದಿನ ಎಣಿಸು ಸ್ಥಗಿತಗೊಳಿಸು ધકેલવું धकेलना प्रलुठ् push धुकलप ধাক্কা দেওয়া ਟਲਣਾ धकेल्नु टलना నెట్టు അധഃപതിക്കുക തള്ളുക தள்ளு धक्का देणे മാറ്റിവയ്ക്കുക धुकलचे ढकलून देणे ढोकलणे force धोंकसुचे ढोपरणे लकटणे लकडणे non postponement धोंगसप postponement खापर फोडणे जिणे धिमडी propulsion ढकलपट्टी हटवणे लोटालोट लोटालोटी डफरावणे ढकलचंद ढकलपंच्यांशी ढकलापा ढकल्या वलावणी घरंगळवणे धकाविणे निरडणे ढकलणी ढाक रखडणे वलवणी ढकल postpone रेटणे shove टाळणे ढकलाढकल ढकलाढकली ढुसणी धकणे रेंटणे डावलणे लास लोटणे shuffle लगट दिवस लांब नेट धार હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP