Dictionaries | References

ढाक

   
Script: Devanagari

ढाक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : पलाश, पलाश

ढाक     

 पु. कुस्तीतील एक डाव ; ढुंगणी ; आपल्या जोडीदाराच्या मानेवर हात ठेवून आपण जोडीदाराच्या खाली येणार असे दाखवून आपल्या ढुंगणाने त्याला पाठीवरुन खाली ढकलणे .
स्त्री ( क . ) थाप : गप्प .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP