Dictionaries | References

रेलणे

   
Script: Devanagari

रेलणे

 क्रि.  कलणे , खचून तिरके होणे , झुकणे , टेकणे , टेकून उभे राहणे , भार टाकणे .

रेलणे

 अ.क्रि.  
   कलणे ; झुकणे ; ( भिंत इ० चे बांधकाम ) खचून तिरके होणे ; एका बाजूला तोलणे ; एका बाजूला पडणे ; सरकणे .
   एखाद्याला टेंकून उभे राहणे ; टेंकणे ; दुसर्‍यावर भार देऊन राहणे ; रेटणे .
   ( साखर , मीठ इ० ची रास ओली झाल्याने ) विरघळून पडणे ; भिंत इ० ढांसळून पडणे ; पडून तुकडे होणे .
   ( कपाळाचा घाम , पू , रक्त , भिंतीचा रंग ) झिरपणे ; गळून पडणे ; उडून जाणे . [ अर . रेलना ; सं . लुठ ; प्रा . रुल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP