Dictionaries | References ह हुकूम Script: Devanagari See also: हुक्म Meaning Related Words हुकूम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Unordered, uncommanded, unauthorized, unsanctioned. हुकूम Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A command or an order. (At cards.) The highest card. हुकूम मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पत्त्याच्या खेळात डावापुरता ठरलेला वरचढ रंग व त्याचे पान Ex. माझ्याकडे हुकमाचा एक्का आहे MERO MEMBER COLLECTION:पान ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmট্রাম্প bdथ्राम benতুরুপ gujટ્રંપ hinतुरुप kanತುರುಪು kasتُرُپ kokतुरूप malതുറപ്പുചീട്ട് mniꯔꯣꯡ nepरङ तुरूप panਤਰੂਪ tamதுருப்புச்சீட்டு telబాకా urdتُرُپ , ٹرمپ , رنگ See : आज्ञा हुकूम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ आज्ञा . २ अनुरोध ; सांगी . ३ ( गंजिफा ) सर पान ज्यास वरचढ दुसरे पान नाही असें पान याच्या उलट चोर पान . ( पत्ते ) डावापुरता ठरलेला जोरावर रंग ; त्या रंगाचे पान . [ अर . हुक्म ]०अहकाम पु. अधिकार ; सत्ता . तालुक्यांत सर्व हुकूम - अहकाम त्याजकडील . - रा ७ . ४९ .०खुदाई स्त्री. देवाज्ञा ; मृत्यु . मल्हारभटास हुकूम खुदाई जालि यावरी । - रा २० . ३४६ . [ खुदाई = ईश्वराचा ]०गारदाई स्त्री , सैन्याची ( राजसत्तेविरुद्ध ) उठावणी ; शिपायांचे बंड . गारवाई पहा .०दाज वि. आज्ञा करणारा . हुकूमदाज तुका । येथे कोणी फुंदो नका । - तुगा ३२५५ .०नामा पु. १ दिवाणी खटल्याचा निकाल झाल्यानंतर खरा ठरलेल्या पक्षास कोर्टाकडून मिळणारे निर्णयपत्रक ; दाव्यांत मागितलेल्या दादीपैकी सगळ्या किंवा कोणत्याहि दादीसंबंधाने पक्षकाराच्या हक्कांचा निरुत्तर रीतीनें दिलेला निर्णय ; अम्मलबजवाणीचे दृष्टीने कोर्टानें दिलेला हुकूम . ( इं ) डिकी . ( सामा . ) लेखी हुकूम ; आज्ञापत्र [ अर .. हुक्म् नामा ]०बंदा पु. हाताखालचा इसम . - वि . हुकमती पहा ; आज्ञाधारक . [ फा . ]०बंदी वि. आज्ञेंतील ; आज्ञांकित .०बरदार वि. आज्ञाधारक .०हाकमत स्त्री. स्वामित्व व ताबा ; अंमल व अधिकार ; सार्वभौम सत्ता . [ अर .] हुकमत - स्त्री . १ अधिकार ; सत्ता ; ताबा ; अंमल ; छाप . २ ( कायदा ) कोर्टाचा अधिकार . ( इं . ) ज्युरिसक्डशन . [ अर . हुकमत ] हुकमतपुन्हा - पु . हुकुमाखालच्या प्रजेचा रक्षणकर्ता ; सत्ताधीश ; एक पदवी . हुकमती - वि . १ ताब्यांतील , अंमलाखालील अधिकारी ; सत्ताधीश . मोगलाईत हुकमती केसांची टोळी दाढीखाली लोंबत होती ती मराठशाहीत कवठीवर चढली । - राजसंन्यास २० . हुकमा - क्रिवि . १ आज्ञेबरहुकूम ; जसा हुकूम मानावा त्याप्रमाणें . २ खात्रीनें ; हटकून ( मनाई केलेल्या गोष्टीसंबंधाने ). नको जेवूं म्हटले असतां हा हुकमा जेवतोच . हुकमाचा - वि . आज्ञेंतील ; ताब्यांतील हुकमी . - क्रिवि . खात्रीने ; हटकून ; अचूक . हुकमा बाहेरचा - वि . अनधिकॄत ; नामंजूर ; आज्ञेविरहितचा . हुकमी - वि . १ हुकमाचा पहा ; हुकमाप्रमाणे वागणारा . २ अचूक . हुकमाचा ( - क्रिवि . ) पहा ; जसें हुकमी - गोळा - तीर - निशाण = अचूक लागणारा इ० ( क्रि० लावणें ; पाडणें ; मारणें ). हुकमी - पाऊस - फासा - मात्रा = पुडी - लढाई - शिस्त - हत्यार ( भाला , बरची , तलवार , सोटा इ० )- बाब ( हक्क , येणें ) = हटकून लागू पडणें , येणें , होणें , लागणें इ० ३ मंजूर केलेले ; आज्ञा दिलेले ; संमत . ४ अवलंबून असलेला ; आज्ञेतील ; नियमाखालील . उदा० हुकमी कारभार = स्वःताची अक्कल न चालविंता आज्ञा केल्याप्रमाणें पार पाडावयाचे काम . हुकमी - राज्य - चाकर = घालून दिलेल्या नियमाप्रमाणें कारभार चालणारे राज्य ; चाकर . ५ हुकमासंबंधीचे ; आज्ञानोंदणीचें . हुकमीदफ्तर = आज्ञा , हुकूम ज्यांत नोंदले आहेत असें दफ्तर ; नियमावली . हुकमीपत्र - न . कामगिरीवर रवाना होण्याविषयीचा लेखी हुकूम . हुकमें - क्रिवि . हुकुमान्वये . हुकमा पहा . हुकमें हुकूम - ( पत्ते ) हुकूमपत्ता ; एकसारखी हुकुमाची पानें झाडून दस्त करणें . Related Words हुकूम हुकूम मानणे हुकूम सोडप हुकूम हाकमत जो स्वतः नम्र, तो हुकूम करण्याला योग्य trump order obey अटेन्शन injuction आज्ञोल्लंघन शुका वशियत prohibitory order कुचाचा नगारा वाजविणें अंमलात आणणे आज्ञाभंगी अमंल बायख बर्तर शुक्का pass an order उतरुनसर अहकाम आज्ञोल्लंघ खळाळा कलमजारी करणें अवकाट बर्हुकूम दुमल्यावर असणें बटाकी वाजवणें तोंड पाटिलकी तिसरून वरपत्र ताकीद अहिस्ता इर्शाद एककतार अजिटंट अजिटन अमलांत आणणें हुकुमत वारंट बायक मौकूफ जताविणें जप्तीपत्र देणी वर्दी ताकीत अगरचे अभिस्त्राट एकसाथ हुकमाचा जावरदे जावर्दा फतवा बरहुकूम तवाणी तवानी आज्ञाभंग चावराणा तामिली dictate आज्ञापत्र आज्ञापन गादीला पाय लावणें गरजेचें कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें इस्पिक उतरविणें अवगी ऑर्डर जेथें राजाचा शिक्का, तेथें नाहीं धरमधक्का रुबकार नमस्ते तामीली ठपकारणें ठबकारणें हुक्म निर्बंध तामील मना घूम नातवानी तलफ तांतडी तातड तातडी आरणी आजस्वारी आज्ञप्त आज्ञापणें आज्ञापिणें काजी बोले दाढी हाले, सत्तेवांचून कोण चाले इष्क आणि धनीपणा जमत नाहीत उठकळा कबालदार कोणाचे तोंड चालतें, कोणाचा हात चालतो जावरदा लेकी बोले, सुने लागे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP