Dictionaries | References

उठकळा

   
Script: Devanagari
See also:  उठकळ

उठकळा

  स्त्री. कंटाळा ; त्रास ; दगदग . टेंकीस येणें ; मेटाकुटीस येणें . ( उठणे + कळा )
  स्त्री. 
   उठण्यास होणारें कारण ; उठण्याची निकड , गरज . ( क्रि० आणणें ; लावणें ; येणें ).
   उठण्याची बुध्दि ; हुट्टी ; सुरसुरी ( मनांतून किंवा बाहेरच्या कांहीं कारणानें येणें ). ( क्रि० लागणें ; येणें ).
   हकालपट्टी ; पराभव .
   स्थलांतर ; बारावाटा होणें ( गांव , कुटुंब इ० कांचें )
०येणें   दुसरीकडे जाण्याचा हुकूम होणें , भाग पडणें . हा सुभेदार आला , त्या सुभेदारास उठकळ आली . [ उठणें + कळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP