Dictionaries | References

उतरविणें

   
Script: Devanagari

उतरविणें     

स.क्रि.  उतरणें प्रयोजक .
खालीं ओढणें , आणणें ; खालीं यावयास लावणें . उतरणें पहा . तिरंदाजानें गलबताचें निशाण उतरावयाचा व किनार्‍याकडे जावयाचा हुकूम सोडला . - कोरकि ९ .
( बडोदें ) तयार करुन घेणें ; कातरणें . सुपारी खरादी यांजकडुन उतरविणें . - ऐरापुप्र ४ . २७४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP