Dictionaries | References ख खवडा Script: Devanagari Meaning Related Words खवडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 to expose, disgrace, dishonor; to treat with scolding or abuse. ख0 जिरविणें g. of o. To bring down the pride of; to take out the conceit of. खवडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A pustule in the disease scaldhead. खवडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ज्यात पुष्कळ बारीक छिद्रे असून त्यातून लस वाहते असा डोक्यात होणारा फोड Ex. केस न धुतल्याने मुलांच्या डोक्यात खवडे होत. ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinबालखोरा kanತೋವುಳಿ खवडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ डोक्यांतील फोड ( खरजेसारखा ); डोक्यांत होणारी खरुज ; चाई ; उंदरी रोग . ( अव . प्रयोग ) खरजुडलें , नासकें डोकें कफ , रक्त व कृमि यांचे प्रकोपामुळें , डोक्यांत एक प्रकारचें सुक्ष्म व्रण होतात , त्यांना बारीक अशीं पुष्कळ छिद्रें असतात त्यांपासुन लस वाहते त्यांना बारीक अशीं पुष्कळ छिंद्रें असतात त्यांपासुन लस वाहतें त्यांना खवडे म्हणतात . - योर २ . ४२८ . २ गुरांचा अंगावरील खरुज , कथलीच खवला . ३ खवडे नाहीसें करण्याकरितां गुरांच्या विशिष्ट अवयावर ( ढुंगणावर किंवा गालावर ) दिलेला डाग ; डागणें . ( सं . क्षम प्रा . खव ?) ( वाप्र .)०उडणें उडविणे - खवडा करणें . अर्थ . २ पहा०करणें करुन टाकणें - १ नासणें ; बिघडविणें ; भगविणें ; निष्फळ करुन टाकणें ; फजीती करणें . टर उडविण , अपमान करणें ; खरड काढणे .०जिरविणें ताठा उतरविणें ; रग मोडणें . खवडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खवडा उडणें-उडविणेंहजामत करतांना खवडसुद्धां कापून तासून टाकणेंतासडपट्टी करणेंफजिती करणेंटर उडणें, उडविणेंखरड काढणें. Related Words खवडा बालखोरा ತೋವುಳಿ खवडा करणें खवडा करून टाकणें खवडा जिरविणें चव चवडा, डोक्याला खवडा पोराचा कापला खवडा, तर न्हाव्याचा गेला लवडा पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख? favus खउडा खउणें खउंचट खउंरा खउचट खउट खऊंट खऊंरा खऊद खऊट खांडुक खाडूक रुं नसनखवडा गुलाल कान હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP