Dictionaries | References

खाडूक

   
Script: Devanagari
See also:  खांडुक

खाडूक

  न. गळूं ; गलंड ; गांठ . ' खाडुक जाल्यां किडे पडती । ' - दा १ . १० . ५२ . २ फुटलेलें गळुं ; वाहणारें क्षत , ३ हातावरील उटंगळा ; उठाणुं . ४ खवडा ; डोईतील फोड . ( सं . खड किंवा कंडू ?) खांडु , खांडू केला - वि . खांडखांनी प्रस्त , व्याप्त .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP