Dictionaries | References क कद Script: Devanagari Meaning Related Words कद हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : ऊँचाई कद A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kada m A sort of silk cloth for dhotars. It is without काठ or border. See पितांबर. 2 Thickness; i.e. substance, solidity, quantity of material or degree of density. Ex. हिऱ्याचा कद जस जसा पातळ तसतशी त्याची किंमत अधिक.A misunderstood and misused word. Value, virtue, goodness, excellency, qualification. Ex. तुझा काय कद मजशीं वाद करा- याला or मजपुढें बोलायाला? 2 The dividing piece or running stitch betwixt the two sides of a गोणी or packsack. कद Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Stature. Mettle, virtue.कद जिरविणें To take the conceit out of. कद मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun सोवळ्याचे नेसावयाचे रेशमी वस्त्र Ex. तो कद नेसून पूजा करतो. SYNONYM:मुकटा सोवळेnoun सोवळ्याचे नेसावयाचे रेशमी वस्त्र Ex. तो कद नेसून पूजा करतो. ATTRIBUTES:रेशमी ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मुकटा सोवळेWordnet:benমটকার ধুতি gujમુકટી hinमुकटा kasمُکٹا kokसवळें malപട്ട്മുണ്ട് oriମୁକଟା panਮੁਕਟਾ tamபஞ்சகச்சம் urdمُکٹا कद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. रेशमी , सोंवळ्यांचें नेसावयाचें वस्त्र ; रेशमी मुकटा ; साधारणत ; कद बिनकाठी असतात , पण याचे जरीकांठी , रुइफुलकाठी व साधा असे प्रकार आहेत . कद जनानी व मर्दानीं असा दोन्हीं प्रकारचा असतो . ( सं . कदक ?) स्त्री. १ किंमत ; लायकी ; महत्व ; वजन . ' कार्कुनाची कद किती ?' - होकै ४४ . ' तुझा काय कद मजशीं वाद करायाला ?' २ बांधणी ; उभार ; आकार ; ठेवण ; आंगलट . ' औलादीची कदमादीचे कदीप्रमाणें बहुतकरून होते .' ०अश्वप १ . १४२ . ' घराची कद ठेंगणी आहे . !'; ' तो इसम ठेंगण्या कदाचा व जाडा होता !' - विक्षिप्त १ . १५२ . ३ गोणीचें दोन भाग जोडणारा पट्टा किंवा दोन भाग जोडणारी शिवण . ४ जाडी ; भरींवपणा ; घनता . ( क्रि० धरणें ; सोडणें .)' हिर्याचा कद जसजसा पातळ तसतशी त्याची किंमत अधिक . ' ( अर . कद्द = ठेवण बांधा )०जिरविणें मोडणें - वि . ( एखाद्याचा ) ताठा , अहंता , मीपणा झाडणें , उतरविणें . ०पाहणें - कस पाहणें ; किंमत करणें ; पाणी परीक्षणें . कद मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कद जिरविणें-मोडणेंएखाद्याचा ताठा, अहंकार, गर्व उतरणेंअभिमान सोडावयास लावणेंखाली आणणें. कद A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 क—द m. am. ‘water-giver’, a cloud, [L.] ROOTS:क दक-द b See 3.क. ROOTS:क द कद Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कद or (इ) कदिr. 1st. cl. (कदते and कन्दते)1. To be confused, to suffer mentally, to grieve.2. To confound.3. To kill or hurt; also कदि (कंदति)1. To call.2. To cry or shed tears.कद m. (-दः) A cloud.E. क water, rnd द what gives. ROOTS:क द Related Words कद कद जिरविणें कद मोडणें कद काठी कद कामत कद पाहाणें tallness height सोवळे अकद लंबतड़ंग अगौली कदक बौना कदान्न चापू ताड़ की तरह ऊँचा ठिंगना पष्टवादे मुकटा संथाल आड़ू हरसिंगार हैबर कॉफ़ी अंगुल कस कद् काठी वालखिल्य मध्यम वामन गौतम बुद्ध भीमसेन युधिष्ठिर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP