Dictionaries | References

जबान

   
Script: Devanagari

जबान     

See : खोथा होनाय

जबान     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : जीभ, भाषा, वचन

जबान     

ना.  बोली , भाषा , वाणी ;
ना.  जिव्हा , जीभ , रसना ;
ना.  वचन , वायदा .

जबान     

 स्त्री. १ जीभ . २ वाणी ; वचन . ( क्रि० येणें ; पालटणें ). [ फा . झबान तुल० सं . जिह्वा ] जबानी - स्त्री . साक्ष ; ( न्यायाधिशापुढील ) साक्षीदाराचें लेखी , तोंडी म्हणणें , हकीगत . जबानीजुकूम - पु . तोंडी हुकूम ; लेखी नव्हे तो .

जबान     

जबान आगे खंदक नहीं
जिभेला काही कोठे अडथळा नाही. मनुष्‍याचे तोंड कोणी धरूं शकत नाही. तु०-जिभेला हाड नसते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP