Dictionaries | References

खलक

   { khalakḥ }
Script: Devanagari
See also:  खळक

खलक     

 पु. १ लोक . ' उदमी खळक कुल बारदेशाकडे जातील .' - रा ८ . २२ . २ ( गो .) झुंड ; थवा . ( अर . खल्क = लोक , सृष्टि )
वि.  ( गो .) १ प्रस्थ . २ लचांड .
वि.  १ फितुरी ; कारस्थानी ; ' कित्येक खलक उगवावें । राजकारणांमधें ॥ ' - दा १९ . ९ . १८ . ' खळक समजो जास्ती (= शिक्षा ) केल्यावेगळ सोडणार नाहीं .' - रा ८ . २५ . २ नीच जातीचा ; गैरमातबर . ' गोरगरीब खलक चीजवस्त घेऊन सोडून दिले .' - मराचिथोशा ७२ . ( अर . खल्क ; तुल० सं . खलएव खलक ;)
०दिनिया  स्त्री. सारें जग ; विश्व ; तमाम जग . ( अर . खल्‌क + फा . दुनिया )

खलक     

खलककी जबान, खुदाका नगारा
(हिं) [खलक=लोक
जनता] सर्व लोकांचे म्‍हणणे हे ईश्र्वरवाणीसारखे आहे. तु०-जनताजनार्दन. पांचामुखी परमेश्र्वर.

खलक     

खलकः [khalakḥ]   A pitcher.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP