Dictionaries | References ख खळक Script: Devanagari See also: खलक Meaning Related Words खळक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 khaḷaka m R A term of reviling for certain sauces when they are too dilute and sour; sour wishwash, rot gut. खळक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ लोक . ' उदमी खळक कुल बारदेशाकडे जातील .' - रा ८ . २२ . २ ( गो .) झुंड ; थवा . ( अर . खल्क = लोक , सृष्टि ) पु. ( राजा .) चिंच , अमसोल इ० चें अतिशय आंबट पाणी ( निंदार्थी शब्द ) खळगट पहा . ( खळ )वि. १ फितुरी ; कारस्थानी ; ' कित्येक खलक उगवावें । राजकारणांमधें ॥ ' - दा १९ . ९ . १८ . ' खळक समजो जास्ती (= शिक्षा ) केल्यावेगळ सोडणार नाहीं .' - रा ८ . २५ . २ नीच जातीचा ; गैरमातबर . ' गोरगरीब खलक चीजवस्त घेऊन सोडून दिले .' - मराचिथोशा ७२ . ( अर . खल्क ; तुल० सं . खलएव खलक ;)०दिनिया स्त्री. सारें जग ; विश्व ; तमाम जग . ( अर . खल्क + फा . दुनिया ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP