Dictionaries | References

उतरुनसर

   
Script: Devanagari

उतरुनसर     

क्रि.वि.  ( गंजिफांचा खेळ ) आपणाजवळ हुकूम असून त्या खालील एक पान नसतां त्या खालचें एक अगर अनेक पानें हुकूम करण्याकरितां आपला हुकूम व त्याच रंगाचें दुसरें कोणतें तरी पान अशी दोन पानें उतरणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP