Dictionaries | References

जावरदे

   
Script: Devanagari
See also:  जावरदा , जावर्दा

जावरदे     

वि.  १ बाहेर जावयाचा माल ; निर्यात ; निर्गत . याच्या उलट आर्वदा . २ ( क्व . ) जावक ; बाहेर पाठविण्याचा कागद , हुकूम इ० [ म . जाणें ; प्रा . हिं . जाव ; आवरदा शब्दाप्रमाणें बनावट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP