Dictionaries | References

अभिस्त्राट

   
Script: Devanagari

अभिस्त्राट     

 न. तक्ता ; पगारपत्रक . एकदां तुकोजीराव महाराजांनीं त्यांच्या संमतीवांचून एक हुकूम दिला होता म्हणून आफिसांत त्याचें नांव अभिस्त्राटांत लागत होतें . - विक्षिप्त २ . ६० . [ इं . अँब्स्ट्रॅक्ट अप . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP