Dictionaries | References इ इष्क आणि धनीपणा जमत नाहीत Script: Devanagari Meaning Related Words इष्क आणि धनीपणा जमत नाहीत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपल्या येथे नोकर असलेल्या स्त्रीवर प्रेम केले असतां तिच्याकडून योग्य प्रकारे चाकरी करून घेता येत नाही. प्रणयी जनांचे व धन्या चाकराचे ही नाती एकत्र राहूं शकत नाहीत. प्रेमाच्या माणसावर बळजबरी, हुकूम करतां येत नाही. मुसलमानी कायद्याप्रमाणें गुलाम स्त्रीला जर धन्यापासून पुत्र झाला तर ती स्वतंत्र होते. Love and lordship like no fellowship. सवि-२२२७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP