Dictionaries | References

इष्क जैसा अंध, तैसा असे द्वेषहि अंध

   
Script: Devanagari

इष्क जैसा अंध, तैसा असे द्वेषहि अंध

   प्रेम आणि द्वेष दोन्हीहि आंधळेच असतात. म्हणजे या विकारांचे प्राबल्य झाले म्हणजे मनुष्यास सारासारविवेक वगैरे काही दिसेनासे होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP