Dictionaries | References

कबालदार

   
Script: Devanagari

कबालदार

  पु. कबाला , करारा करून देणारा ; कंत्राटदार . ' कबालदारास एकादा शामियाना लावून देण्याची कबाल्याप्रमाणें शर्त असल्यास अथवा ती नसतांही , स्वारी कामदार यांनी हुकूम केल्यास गोटापासून दूर एक शामियाना लावून देउन पाहरा लाविणें आणि आगीपासून बचावासाठीं पाण्याच्या चार डेगा त्या मंडपाच्या बाहेर थोड्या अंतरावर भरून ठेवणें .' - डुकराची शिकार १० . ( फा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP