Dictionaries | References

एककतार

   
Script: Devanagari

एककतार

   उद्गा . कवाइतीमधील एक हुकूम , बोल ( इं . फॉल इन यास प्रतिशब्द ). हा हुकूम मिळाल्यावर सर्वांनीं एका सरळ रेषेंत एकमेकापासून ६ इंच अंतरावर आणि सर्वांत उंच मनुष्याच्या डाव्या हाताला , उंचीच्या प्रमाणांत एकाखालीं एक असें उभें राहावें . - संव्या ५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP