Dictionaries | References म मुलगा Script: Devanagari Meaning Related Words मुलगा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . मुलगा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A boy, a son. मुलगा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आत्मज , चिरंजीव , छोकरा , तनय , पुत्र , बेटा , लडका , लेक , सुत . मुलगा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun नर संतती Ex. उद्या मुंबईहून माझा मुलगा येणार आहे/कृष्ण वसुदेवचे पुत्र होते. HYPONYMY:एकुलताएक मुलगा कुपुत्र सुपुत्र राजपुत्र संपाती जावळ मानसपुत्र द्रुम श्रीमंताचा लेक नवाबजादा दस्यु दत्त पुत्र धृष्टद्युम्न अत्रेय सावित्र ब्राह्मणपुत्र साहिबजादा अजित सिंह अथर्व ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लेक चिरंजीव तनय पुत्र पूत पोर पोरगा बालक बाळ आत्मज छोकरा सुतWordnet:asmলʼৰা bdफिसाज्ला benপুত্র gujપુત્ર hinपुत्र kanಮಗ kasنیٚچُو , لٔڑکہٕ , فرزنٛد kokपूत malപുത്രന് mniꯃꯆꯥꯅꯨꯄꯥ nepपुत्र oriପୁଅ panਪੁੱਤਰ sanपुत्रः tamமகன் telకుమారుడు urdبیٹا , فرزند , سلمہ , لڑکا , ولد , ابن noun साधारणतः सोळा वर्षांखालील पुरुष व्यक्ती Ex. तो मुलगा खूपच हुशार आहे HYPONYMY:किशोर राहुल स्काउट अपविद्ध पुत्र ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पोरगा पोर पोरगेWordnet:asmলʼৰা bdहौवासा gujછોકરો hinलड़का kanಹುಡುಗ kasلٔڑکہٕ , کوٚٹ kokचलो malആണ്കുട്ടി mniꯅꯨꯄꯥꯃꯆꯥ nepकेटो oriବାଳକ panਲੜਕਾ tamபையன் telఅబ్బాయిలు urdلڑکا , بچہ , لونڈا , طفل , چھورا , چھوکرا मुलगा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पुत्र ; छोकरा ; लेक .साधारणतः सोळा वर्षांखालील पुरुषव्यक्ति .गुलामस्त्रीचा पुत्र . [ सं मूलक : ] मुलगी - स्त्री .कन्या .बाराचौदा वर्षांची , अविवाहित स्त्री .सून ( सासूसासरा सुनेस संबोधनार्थी मुली म्हणतात . ) काळें पदार्थ दिधला होता तेणेंचि तो मुली नेला । - मोस्त्री ३ ६९ .०उजविणें मुलीचें लग्न करुन तिच्या ऋणांतून मुक्त होणें .०गळ्याशीं गळीं लागणें - मुलगी उपवर होणें ; विवाह लांबणीवर टाकतां येणें कठीण होण्याइतकी मुलगी मोठी होणें .०सांगून - मुलीच्या बापानें किंवा नातलगानें , आमची मुलगी स्वीकारा अशी मुलास किंवा मुलाच्या तर्फे कोणा माणसास विनंति करणें . मुलगें - न . मूल . मुलें - नअव . मुलगे आणि मुली . मूल आणि मुलगा हे शब्द एकमेकांबद्दल योजतात . परंतु त्यांतील फरक असा :- मूल = म्हणजे कोणतेंहि लहान मूउ . व मुलगा म्हणजे पुत्र ; कोणाचा तरी लेक या अर्थी योजतात .येणें - मुलीच्या बापानें किंवा नातलगानें , आमची मुलगी स्वीकारा अशी मुलास किंवा मुलाच्या तर्फे कोणा माणसास विनंति करणें . मुलगें - न . मूल . मुलें - नअव . मुलगे आणि मुली . मूल आणि मुलगा हे शब्द एकमेकांबद्दल योजतात . परंतु त्यांतील फरक असा :- मूल = म्हणजे कोणतेंहि लहान मूउ . व मुलगा म्हणजे पुत्र ; कोणाचा तरी लेक या अर्थी योजतात . Related Words एकुलताएक मुलगा असा लेक (मुलगा) दाणा तर घरोघर (माझ्या) सुना अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे मुलगा ज्ञानोबाचा मुलगा दगडोबा मुलगी देऊन मुलगा करणें मुलगा कीं मुलगी मुका मुलगा होणें आई एली, बाप तेली आणि मुलगा शेख चिली कुकर्मानें बाप फसला, ते पाहून मुलगा सुधारला रोहिणींचा वाफा, पहिला मुलगा बापा राखेचे डोहाळे, मुलगा राजबींडा कसा निपजेल चलो पुत्र नवरा मुलगा bridegroom मुलगा पाटीवर घालणें मुलगा पाटीवर बसविणें मुलगा पाटीवर लावणें पूत मुलगा देखणा, मात्र अक्कल उणा groom boy बाप आला घरीं मुलगा (दारीं), रांडेच्या घरीं दुर्दैवानें बाप फसला, तें पाहून मुलगा सुधारला भाजलेला मुलगा हा अग्नीस भीत असतो माझा मुलगा दाणा, घरोघरीं माझ्या सुना کُنُے نیٚچُو इकलौता बेटा एकुलतो पूत केटो পুত্র একমাত্র ছেলে हौवासा ଏକୋଇର ବଳା ପୁଅ ବାଳକ પુત્ર ਪੁੱਤਰ ਲੜਕਾ ਇਕਲੋਤਾ ਪੁੱਤਰ એકનો એક દીકરો माणवकः पुत्रः फिसाज्ला ஒரே பையன் மகன் అబ్బాయిలు ఏకైక పుత్రుడు కుమారుడు ಮಗ ആണ്കുട്ടി ഒറ്റ പുത്രന് പുത്രന് লʼৰা ಒಬ್ಬನೇ ಮಗ बाप म्हणतो मला मुलगा झाला, भाऊ म्हणतो मला दाईद झाला ছেলে છોકરો लड़का பையன் ಹುಡುಗ अर्जुनः male child बोढ्या बोड्यो धाले धन्याचा लेक डिकरा पोरगे wild boy of aveyron खलफ खल्फ ईब्न एकुलताएक पुत्र कुस धुणा कुस धुणीचा कुस धुवणा कुस निकुरणीचा कुस निखवणा लेबक बॉड्डॉ मिरमुटला मुंज्यांमणि मुंज्या ब्रह्मचारी पिसर ल्येक newsboy कृतकपुत्र गुणीबाब्या उमरदराज च्योड पहिला बेटा, भिकार चोटा ल्योंक आयतामूल घसा फुटणें बापसुतकीत पुतु, अवुसूतकीत धूव झीलगो बोड्या मानइ जन्म देखणें जन्म पाहाणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP