Dictionaries | References अ अंधारी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंधारी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : आँधी Rate this meaning Thank you! 👍 अंधारी A dictionary, Marathi and English | Marathi English | | 5 A board placed across the extremities of the joists under a flooring, to stop up the opening. 6 A dungeon. 7 Darkness, lit. v ये, पड. Rate this meaning Thank you! 👍 अंधारी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Dimness. A blind. Darkness coming over the eyes. Rate this meaning Thank you! 👍 अंधारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ काळ्याकुट्ट ढगांमुळें पडलेला अंधार . २ घोडा किंवा रहाटाचा , घाण्याचा बैल यांच्या डोळ्यांस लावण्याची झांपड . ' अंधारी भरगच्चीची निमजरी .' - ऐरापुप्र ९ . ५१३ . ३ पित्तक्षोभानें डोळयापुढें एकाएकीं भासणारा अंधार किंवा चक्कर ; मूर्च्छा ; तसेंच उतारवयामुळें व ( ल .) आढ्यतेमुळें डोळ्यांवर येणारी धुंदी . ( क्रि०येणें ). ( गो .) ' ताज्या डोळ्याकडेन अंधारी आयली .' स्त्री. १ रहाटगाडग्याच्या चाकाच्या दोन दात्यामधील जागा ; दंतांतर ; खांबा . २ कडीपाटाच्या दोन कड्यां मधील जागा झांकण्याकरितां बसविलेली आडवी फळी ; खांडे व दांडे यांच्यामधील फळी . ३ लांकडी जिन्याच्या दोन पायर्यांमध्यें मागच्या बाजूस असलेली पोकळ जागा बंद करण्याकरितां बसवावयाची फळी . ' अंधारी उंच ठेवूं नका . ' ४ तुरुंग ; अंधार . कोठडी ; तळघर . ५ अंधार ; काळोख ; ( क्रि० येणें ; पडणे ). - परमा १० . ११ . ७ बळद ; भिंतींत काढलेली कपाट ; तळघर .०कुधारीं कोधांरीं - क्रिवि . १ काळोखांत ; अंधारात ; सांधीकोंदेंत कोन्याकोपर्यांत . २ ( ल .) गुप्तपणें ; चोरुन ; आडुन ; ( अंधार्र द्वि .).०रात्र स्त्री. वद्य पक्षांतील रात्र ; अंधारानें युक्त असलेली रात्र ; काळोखी रात्र . Related Words अंधारी अंधारी ढोकरी अंधारी कोठडी अंधारी बाज अंधारी रात्र सशाचि अंधारी सशाची अंधारी कोकरई কোকরই ਕੋਕਰਈ ନିଶାବଗ કોકરલી ബകുല डोळे अंधारी, उजेड बाहेरी तापसः dust devil खारा मिला काजवे चमकणें कुबडी ढोकरी आंधळी ढोकरी तमिस्त्रा लाल ढोकरी रात कोका रात कोकू रात ढोक रात ढोकरी रातबक रात बगळा धोबा क्वाक आंधारी आंधारीरात्र ढोकरी riser काळोखी काळोकी अंधेरी असूर्यस्पर्शा झांका मेहलनी अंधारें झांपणी खैरी ढोकरी कालुकी काहुरा अंधारकोंडी अंधारांत चोरास बळ डवडवणे ढांपणी काळुंखी ओंधट घोंगाड दामट दिपवा डोळझांपणे डोळढांपणे ढांपण भुरी काहूर ओंद झगार ढापणें ढापा ढोक भूर काविरें ओंध घोंगाण अडसणें झांकणी झाकणी धुई धुकट गडगंच कालरात्री झांपडी झापडी डवरणे मांडणें काज ळी काजवा एकांत अंधकूप अंधारा घोंगाट उजळणें अंधार झांपड झाक झापड बेहडा कोन rise मांड ११ रुद्र काल હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP