Dictionaries | References

झांकणी

   
Script: Devanagari
See also:  झाकणी

झांकणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. नेत्रद्वारांची झां0 पडोनी ठेली ॥.

झांकणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A cover or lid. A blind for a beast's eye. Covering, closing, concealing &c.

झांकणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : झापड

झांकणी     

 स्त्री. १ आच्छादन ; भांडीं इ० कांवर झाकण्याची ताटली , तबकडी , वेळणी . तपतेजाचा चेतऊन अग्नि । उदासीनता देऊनि फोडणी । आदण वोतूनि पतिपायवगी । झांकणी झांकिली उपासना । - दावि १०४ . २ ( बैल , घोडा इ० जनावरांच्या डोळयांना लावावयाची ) झांपडी ; अंधारी . ३ आच्छादण्याची , झांकण्याची , लपविण्याची गुप्त ठेवण्याची क्रिया ; दाबादाब ; छपवणूक . ४ ( सुस्तीमुळें ) डोळयावर येणारी झांपड . नेत्रद्वारांची झांकणी पडोनि ठेली । [ झांकण ]
वि.  ( गो . ) बरळणारा ; बडबडणारा . [ गो . झांकचें = बडबडणें ; बरळणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP