Dictionaries | References

डवरणे

   
Script: Devanagari

डवरणे     

क्रि.  फुलून येणे , बहरणे , मोहोरणे .

डवरणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  फुले, फळे इत्यादींनी भरून जाणे   Ex. दारातला आंबा फळांनी डवरला
See : फुलणे

डवरणे     

अ.क्रि.  शोधक दृष्टीने , न्याहाळून , खालवर पाहणे ; टेहळणे ( घार , हेर , गुप्त , दूत ; चोर इ० नी ).
अ.क्रि.  १ झाकोळणे ; मेघ खाली लोंबणे , उतरणे ; अंधारी पडणे . आभाळ , पाऊस डवरला २ फुले , फळे , पाने . कणसे वगैरेंनी झाडे बहरणे . ३ ( ल . ) ( दागिने , देवी , पुटकुळ्या इ० नीं शरीर ) गच्च भरुन जाणे . ४ घामाच्या धारा चालणे ; घामाने निथळणे . ५ ( पोट ) फुगणे ; भरणे ; मोठे होणे ; सगर्भ होणे डौरणे पहा .
उ.क्रि.  चोपडणे ; माखणे ; लिप्त करणे . शृंगारमंडित महावीर केशवकस्तुरी डवरले । - वेसीस्व ९ . ६४ .
उ.क्रि.  ( गो . ) डेवरणे . ( ओझे ) खाली ठेवणे . - न . ( प्र . ) दवरणे ; ओझे ठेवण्याकरिता केलेला ओटा , उंचवटा . धर्म - कट्टा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP