Dictionaries | References ए एकांत Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 एकांत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | see : निर्जन स्थान, निर्जन Rate this meaning Thank you! 👍 एकांत कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | see : निर्जन Rate this meaning Thank you! 👍 एकांत A dictionary, Marathi and English | Marathi English | | A private place. 2 A private consultation or conference. Rate this meaning Thank you! 👍 एकांत Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A private place. A private consultation or conference. Rate this meaning Thank you! 👍 एकांत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. खाजगी खलबत . खाजगी मसलत , गुजगोष्टी ; ना. निवांत स्थान , शांत जागा . Rate this meaning Thank you! 👍 एकांत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : निर्जन Rate this meaning Thank you! 👍 एकांत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. खाजगी जागा ; कोणाचा उपद्रव होणार नाहीं असें स्थळ ; निवांत स्थान . बहुतकरुनि एकांतें बैसिजे गा । - ज्ञा ६ . १८० . निश्चित स्थान ; कायम स्थान . जें आकाराचा प्रांतु । जैं मोक्षाचा एकांतु । - ज्ञा . ६ . ३२१ . खाजगी मसलत , खलबत ; एकीकडे विचार ; गुजगोष्ट ; लोकांती याच्या उलट . [ सं . एक + अंत ]०करणें खलबत , गुजगोष्टी करणें . नळें तुजशीं एकांत काय केला - नल ११७ . एकांतांत , एकमेकांच्या सहवासांत असणें ; अगदीं सलगी करणें ; एखाद्याजवळ एकटें राहणें ( निंदाव्यंजक ). सुशिलेनें काफशीं एकान्त केला व तेथें ती त्याच्या अगदीं जवळ बसली . - सुदे २३० .०कोठडी स्त्री. एकीकडची , निर्जन खोली ( तुरुंगांतील तळघर वगैरे ). अंधारी ; अंधार्या कोठडींत कोंडण्याची शिक्षा ; एकांत तुरुंगवास . Related Words एकांत recluse एकांत करणें solitary solitudinarian hermit troglodyte एकांत वासी एकांत सेवी एकांत स्थल एकांत स्थान lone कोणाच्या एकांत नाहीं व कोणाच्या दोहोंत नाहीं solitude lonely आईचे लग्न, बापाची मुंज, एकांत एक उरकून घेणें uninhabited seclusiveness येकांत need for seclusion solitary confinement खिलबत एकांतरहित एकांतहीण एकांतीं लोकांतीं overlenient तन्हाई रहःस्थान खल्बत एकांतींलोकांतीं खनाळ वसाड जमीन आडफट खल्वतख़ाना एकवसा बीहड़ दोघांत तिसरा आला म्हणजे गर्दी वाटूं लागते नोचू खलबत privacy खोवणी कडपा एकांतवास किल्किलाट चोरासी चांदणें वेश्येसी सेजार। परिसेसी खापर काय होय।। एकांतवासी दूती आदिपश्चात एकवत ओसाडी किलकिलाट overmuch चरसी मिळवणें निर्जनता निर्भीड सेल्सियस किलकिल शिवाजी inevitable निवांत काणी विजन मिळविणें निरंजन invariable दूतिका निर्जन घुणा आंत ever मीलन blank private खळें अंतःस्थ घोंस वही exceed जाळें प्रपंच विविक्त वेणी retire great वसंत क्षीर over अड घालणें संजय बृहद्रथ पराशर अर्जुन १० नल હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP