Dictionaries | References

वसंत

   
Script: Devanagari

वसंत

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  सर्वप्रधान मानी जाने वाली वह ऋतु जो माघ के दूसरे पक्ष से प्रारम्भ होकर चैत के प्रथम पक्ष तक की मानी गई है   Ex. वसंत के आगमन पर प्रकृति खिल उठी है ।; वसंत को कवियों ने ऋतुराज की संज्ञा दी है ।
ONTOLOGY:
ऋतु (season)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  एक राग   Ex. वसंत संगीत के मुख्य छः रागों में से दूसरा है ।
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasوَسنٛت , وَسنٛت راگ
kokवसंत
marवसंत
urdوسنت , وسنت راگ , بسنت , بسنت راگ

वसंत

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  माघाचे दुसरे पंद्रशेंत सुरू जावन चैत्राचे पयले पंद्रशे मेरेन येवपी सगल्यांत मुखेल असो मानिल्लो रुतू   Ex. वसंत रुतूंत सैम सोबीत दिसता
ONTOLOGY:
ऋतु (season)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  एक राग   Ex. वसंत संगिताच्या मुखेल स रागां मदलो दुसरो
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वसंत राग
Wordnet:
hinवसंत
kasوَسنٛت , وَسنٛت راگ
marवसंत
urdوسنت , وسنت راگ , بسنت , بسنت راگ

वसंत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The season of spring; or the deified personification of it. The season consists of the two months चैत्र & वैशाख. 2 A Rág or musical mode. 3 abridged from मालिनी वसंत.

वसंत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  The season of spring.
वसंत ऋतूचा   vernal.

वसंत

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  चैत्र आणि वैशाख या दोन मासांचा ऋतू   Ex. वसंताचे आगमन झाले की झाडांना नवी पालवी फुटते.
ONTOLOGY:
ऋतु (season)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  एक राग   Ex. वसंत हा संगीतातील सहा मुख्या रागांपैकी दुसरा आहे.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinवसंत
kasوَسنٛت , وَسنٛت راگ
kokवसंत
urdوسنت , وسنت راگ , بسنت , بسنت راگ

वसंत

  पु. 
   एक ऋतु ; चैत्र आणि वैशाख या दोन मासांचा किंवा मीन आणि मेष या दोन संक्रांतींचा काळ . हा वसंत म्हणजे सृष्टिसतीची करमणूक नुसती । - टिक .
   या ऋतूची अधिष्टात्री देवता . सुखकर वसंत सरसावला , किं कोकिळा करि गायनाला ।
   ( संगीत ) एक राग , यांत षड्ज , कोमल ऋषभ , तीव्र गांधार , कोमल धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात ; जाति संपूर्ण - संपूर्ण . वादी तार षड्ज , संवादी पंचम . गानसमय रात्रीचा तिसरा प्रहर व वसंत ऋतूंत सार्वकालिक . याचे आणखी दोन प्रकार आहेत . एकांत आरोहांत पंचम वर्ज्य ठेवतात व दुसर्‍यांत पंचम वर्ज्य करुन कोमल धैवताच्या जागी तीव्र धैवत घेतात . वसंत पावक पद्म सुरंगनीलांबर राग वाजवित । - ह १० . ११७ .
   आर्यवैद्यकांतील एक औषध ; सुवर्ण मालिनीवसंत . [ सं . ]
०खेळणे   रंग खेळणे . जे सिंहासनी राजत्व जोडे । ते वसंत खेळतां न मोडे । - एभा १३ . ७०१ .
०ऋतु  पु. वसंत अर्थ
   पहा .
०कुमार   कुसुमाकर पु . एक औषधी रसायन . अनेक भस्मे , फुले , चंदन इ० पासून हा तयार होतो . सर्व रोगांचा याने नाश होतो . - योर १ . ५९६ .
०तिलका  स्त्री. एक वृत्त . याच्या प्रत्येक चरणांत १४ अक्षरे असतात . उदा० जो मानसी विहरतो विहरो पती तो
०पंचमी  स्त्री. माघ शुद्ध ५ .
०पूजा  स्त्री. वसंतऋतूंत वसंतमाधवाप्रीत्यर्थ समारंभपूर्वक जी ब्राह्मणांची पूजा करतात ती ; मंत्रजागर .
०माधव  पु. वसंताची अधिष्ठात्री देवता ; विष्णु .
०मुखारी  पु. ( संगीत ) एक राग . या रागांत षड्ज , कोमल ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , पंचम , कोमल धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . जाति संपूर्ण - संपूर्ण . वादी धैवत संवादी ऋषभ . गानसमय प्रातःकाळ . वसंताचे बोलणे न . नुसते गोड , मिठास भाषण ; भारुन टाकणारे , फुसलावीचे वचन . त्याचे बोलणे म्हणजे वसंताचे बोलणे , मधुर किती म्हणून सांगू ? वसंतारंभपात पु . उत्तरायणपात वसंती वि . वसंता ( ऋतु - रागा ) संबंधी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP