Dictionaries | References ऋ ऋतूंत ऋतू, वसंत ऋतू Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ऋतूंत ऋतू, वसंत ऋतू मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | सर्व ऋतूंत वसंत हा श्रेष्ठ आहे. ‘ऋतूंना कुसुमाकरः।’ -गीता. ‘ऋतूमध्ये हा पहिला वसंत। वाटे जनांला बहुधा पसंत। की बोलती हाचि सदा असावा। असे न कोणी म्हणती नसावा।।’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP