Dictionaries | References

एकांत करणें

   
Script: Devanagari

एकांत करणें     

१. हितगुज करणें
गुजगोष्टी करणें. २. गुप्त खलबत करणें. ३. गुप्तपणें संभाषण करणें. ‘नले तुजशी एकांत काय केला?’ -नल ११७.
अगदी सलगीनें वागणें
एखाद्याजवळ एकांती राहाणें. ‘सुशिलेने भावाशीं एकान्त केला व तेथे ती त्याच्या अगदी जवळ बसली.’ -सुदे २३०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP