Dictionaries | References

खळें

   
Script: Devanagari

खळें     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : आंगण, आंगण, दिवाळें, खळ

खळें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 fig. Esp. amongst women. Mess or litter of food as made by children in disorderly eating. 3 A halo. See तळें. R A yard or court.

खळें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A thrashing-floor. A yard. A halo. Fig. Mess of food made by disorderly eating.

खळें     

 न. १ धान्यांची कणसें झोडण्यासाठी मळण्यासाठीं केलेली जागा ( शेतांत अगर अंगणांत ) ' झोडा भारे खळें भरेल । भाताची मग रास पडेल ॥ ' ०मराठी पहिलें पुस्तक पृ ५० ( १९३२ ) ( खान .) शेतांतुन माल कापुन आणल्यावर तो सांठवून ठेवण्याची जागा ; तळवें . २ ( ल .) ( बायकी ) लहान मुलांनी अन्न वगैरे खातांना केलेली अन्नाचा लादा , काला , गिचमिड . ३ सुर्य - चंद्र यांच्या भोंवती पडलेलें अभ्राचें कडें ( तळें पहा .) चार मैल उंचीच्या विरल अशा ढगाचें विंदु बर्फमय असतात . त्यांतुन चंद्रकिरण येत असतां त्यांचें वक्रीभवन होऊन खळें पडतें . कधी एकांत एक अशीं २ अगर ३ खळी पडतात . ४ ( राजा ) अंगण ( घरापुढील ). ( सं . खल ; बं . खल ; उरि . खला ; हिं ; ख्ल्ल . गुल खलवाड ) ( वाप्र .)_
०खुरवतणें   ( माण ) खळ्यांत पाणी शिंपडुन ; बैल तिवड्यास जुंपुन त्यांच्याकडुन खळ्यांतील जमीन घट्ट करणें ; खळें चोपणें ; सामाशब्द -
०तळणें  न. १ मळणी करा . वयाची जागा ( खळें ) आणि धान्य सांथवावयाची जागा ( तळवें .) २ ( ल .) खळ्यावर इकडेतिकडे पडलेलें आणि तळव्यावर पडलेलें धान्य . ' खळें तळवें सगळें अधेंल्यास देऊं नये , अर्धें आपण घ्यावें व अर्धें त्यास द्यावे .'
०भट   खळभट पहा .
०वाडी  स्त्री. अनेक खळ्याचें आवार , खळवारी पहा .
०वेस   कर - पु . खळ्यावर काम करणारा महार ; यांच्या उलट गांव वेसंकर .

खळें     

खळें खुरवतणें
(माण.) खळ्यांत पाणी शिंपडून बैल तिवड्यास जुंपून त्‍यांच्याकडून खळ्यांतील जमीन घट्ट बसविणें
खळे चोपून वगैरे साफ करून ठेवणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP