Dictionaries | References ख खुळा Script: Devanagari Meaning Related Words खुळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 khuḷā a Mad, crazy, silly, fatuous.khuḷā m C A male buffalo. खुळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Mad, crazy, silly. m A male buffalo.खुळाचा पाऊस m Reckless exuberance of action; extravagance. खुळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अकलेचा कांदा , अक्कलशून्य , अडाणी , अज्ञानी , उंटावरचा शहाणा , खुळचट , गद्धा , गाढव , पागल , बालिश , बावचळलेला , बावळा , बिनडोक , बेवकूफ , मूढ , मूर्ख , रेम्याडोक्याचा , वेडा . खुळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : वेडा, वेडा खुळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. रेडा . खुळगा पहा .वि. १ वेडा ; बांबळा ; मुर्ख ; बावचळलेला ; खुळचट . २ थोटा ; अपंग ; वांकडया हातापायाचा ' एर्हवी असता हातीं खुळा । ' - ज्ञा . १३ . ४५६ . ( सं . क्षुल्ल ; खुल्ल ; तुल० का . ते कूळ = वेडा ) सामाशब्द -०ऊंस रानऊस - पु . औषधी उंसासारखें झाड ; औषधी ऊंस . चा पाऊस - पु . १ खुशामतीमुळें फुरारुन गेलेल्यानें केलेली भरमसाट उबळपट्टी . ' बेसुमार औदार्य . २ कामाची बेपवाई ; भरमसाट कामभार . ०पैसा - पु . राजापुरप्रांती चालणारे एक जुनें तांब्यांचे नाणें ; एक रुपयास हे सातशें मिळत०मधुरा पु. १ विषमज्वर ; वेडा ; मधुर यांत माणुस वेड्यासरखी बडबड करतो . २ ( ल .) वेडा माणुस .०वेडा वि. खळा आणि चिंबपोल शेतचें . खुळॉय - स्त्री . ( गो .) वेड लावणारी गोष्ट ; गम्मत . इ०खुळावणें - अक्रि . वेडे होणें ; मुर्ख बनणें , वेड लागणें . ( खुळा ) खुळी - स्त्री . ( गो .) पायाची टांच . खुळें - वि . १ वेडें ; मुर्ख . २ थोटें अपंग . ' न धरें तैसे स्नेह खळें । सर्वत्र होय । ' - ज्ञा . १८ . ९५७ . ३ शक्तिहिन ; दुर्बळ ; खुळेश्वर - वि . विलक्षण मुर्ख ; मुर्खांचा राजा . ( खळा + ईश्वर ) खुळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खुळ्या बाळाला बायको मिळाली, अक्का म्हणूं का बाई म्हणूं?एखाद्या वेड्या मनुष्याने लग्न केले तर बायकोस काय म्हणावे हेहि समजत नाही. ज्यास एखाद्या गोष्टीची योग्य किंमत कळत नाही त्यास तिची प्राप्ति झाली असतां तिचा तो योग्य उपयोग कसा करावा हेहि जाणत नसल्यामुळे निरुपयोगी होतो. Related Words खुळा वेडा खुळा mad wacko whacko nutter sick unbalanced unhinged brainsick crazy demented distracted disturbed उच्च दिवाण चुतियानंदन हुला चुतबावळा चुतिया चुत्या चुत्यानंदन कम्बख्त कमबख्त बडखुला खुळपट दूधखुळा गैरा धडस धडसा खुळ imbecile अर्धवट गैरी दिवाणा खुळखुळणे विमत लुळा insane विक्षिप्त खुळखुळा अडाणी चळणें वेडा आल भ्रम अड नाद दूध दुर यथा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP