Dictionaries | References

दिवाणा

Script: Devanagari
See also:  दिवाना

दिवाणा

 वि.  उन्मत्त , खुळा , पागल , पिसाटलेला , भारून गेलेला , मूर्ख , वेडा .

दिवाणा

 वि.  वेडा ; पिसाटलेला . २ मूर्ख ; निरंकुश . दिवाने क्यो गफलतमे पडा । हरिसे नहि कुइ बडा । [ फा . ] म्ह ० ( हिं . ) देख दिवाने अपना सौदा . दिवाणसा - साहेब - स्त्री . ( बायकी ) नवर्‍याची बहीण ; नणंद .
 वि.  वेडा ; पिसाटलेला . २ मूर्ख ; निरंकुश . दिवाने क्यो गफलतमे पडा । हरिसे नहि कुइ बडा । [ फा . ] म्ह ० ( हिं . ) देख दिवाने अपना सौदा . दिवाणसा - साहेब - स्त्री . ( बायकी ) नवर्‍याची बहीण ; नणंद .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP