Dictionaries | References

चळणें

   
Script: Devanagari

चळणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To become fatuous, foolish, doting, idiotlike. 2 To err, blunder, mistake; to slip. 3 To slip aside; to deviate or depart from; to yield or give, lit. fig. 4 To slip from, i. e. to be missed, forgotten &c. 5 R To cry, whine, or bellow inappeasably--a child.

चळणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   To become fatuous, foolish, doting, idiot-like. To err, blunder. To slip from.

चळणें

 अ.क्रि.  खुळा , मूर्ख , भ्रमिष्ट होणें , बनणें . कार्या कार्य न समजे चळला तो वृध्द काय सांगावें । - मोभीष्म ११ . १६ . २ क्षुब्ध होणें . चळला वायू वाहटुळी । चेष्टे तैसा । - ज्ञा १८ . ६६६ . ३ चूक करणें ; प्रमाद होणें ; घसरणें . ४ च्युत होणें ; ढळणें ; हलणें ; सोडून जाणें ; सोडणें . ५ चालणें . कां उचलिलें वायुवशें । चळे शुष्क पत्र जैसें । - ज्ञा ३ . ६१ . ६ निसटणें ; वगळला जाणें ; स्मरणांतून जाणें ; नाहींशी होणें . सगुण भक्ति ते चळे । - दा ४ . १० . ३१ . ७ ( कों . ) दीर्घ रोदन करणें ; एकसारखें रडणें ( मूल ). [ सं . चलन ] चळोकांपळो करणें - सतावून सोडणें . ( प्र . ) सळोकांपळो करणे .

चळणें

   चळो कां पळो करणें
   अगदी त्रासून सोडणें
   भयंकर त्रास देणें
   सतावून सोडणें
   सळो की पळो करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP