Dictionaries | References

अडी

   
Script: Devanagari

अडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 The basin of a thrashing floor. 3 Sometimes used in the other senses of अढी.

अडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A layer of fruits on a bed of straw.

अडी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : वणकी

अडी     

 स्त्री. ( विप्र . अढी ). फळें पिकविण्यासाठीं गवतांत घातलेले फळांचे थर . या व इतर अर्थांसाठीं अढी पहा .
 स्त्री. खळें ; मळणीची जागा .
 स्त्री. 
( व . ) जमीन खोदून केलेली लांब चूल ; चर ( सैंपाकाकरितां ).
अडसर ; अट ; प्रतिबंध . गृहरक्षणार्थ कुलुपें , कड्या , कोयंडे , अडी , कठडे , मेहराबी आदिकरुन ........... सर्व पदार्थ लोखंडाचेच करतात . - नाना मोरोजी , विद्यो . ग्रं . २२२ . [ अ ( आ ) ड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP