Dictionaries | References ख खुडी Script: Devanagari Meaning Related Words खुडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . खुडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A shade over a ship. A breed. A cow-shed. खुडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ पावसाळ्यासाठीं गलबतावर बांधलेले छप्पर . २गोठा ( गुरांचा ); खुराडे ( पक्ष्याचें ); विशेषत ; वासरांचा खड्डा ; मोरी , कुडी . ४ खाण ; विजवट ( उटांची ). ५ ( ना .) शौचकूपांतील दगडी पायरी . ( का . कुडरु - बसणें )वि. कजाग ; दुष्ट ; दांडगी ; कुढी ( स्त्री .) ' तोडाळ मोठी खुडी । ' अमृत ९७ . ( कुढी ) स्त्री. १ ( पुणें ) . झाडावरुन आंबे खालीं काढण्याचा लहान झेला . २ ( मराठवाडा ) कणसें , कापीत असतांना कणसांचा घातलेला ढीग . २ ( मराठवाडा ) कणसें कापीत असतांना कणसांचा घातलेल्ला ढीग , अडी - ढी . ( खुडणें .)०पोहरी स्त्री. ( मोंगलाई ) गुरांचा गोठा ; पक्षांची खुराडें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP