-
पु. १ आदर्शभूत म्हणुन पुढे ठेवावयाचा , वळणदार अक्षरें काढलेला कागद ; वळण . २ हा शब्द एकाच सदराखालीं मोडणार्या निरनिराळ्या बाबींच्या पुढें लावतात . त्यावरुन या बाबी एकाच सदरांत येणार्या आहेत असें समजावयाचें . ज्यांची खातीं तपशील किंवा माहिती दुसरीकडे लिहिलेली असते अशाबाबी किंवा गोष्टी . ३ बाब ; रक्क्म ; कलम ; खातें . ४ ( ल .) नमुना ; ज्यांचे अनुकरण करावयाचें असा मनुष्य , आचरण , तर्हा . ( क्रि०घेणें ; उचलणें ; गिरविणें ) ' कर वळविला अजें जें विष्णुधृत स्त्री . स्वरुप कित्त अतें ' - मोआदि ३३ . १६ . ५ चिट्ठी - क्रिवि . सदरहू ; उपयुक्त ( इं .) डिटो ( अर . कित्आ ) ( वाप्र .)
-
for each one of the items composing a general head, when these heads are to be distinguished and stated severally: also for an item set down of which the name, nature, and particulars appertaining appear at large elsewhere. It thus answers to Minor, miscellaneous, indeterminate, broken. 2 An item, an article.
-
पु. लहानसा मळा .
-
०घालुन अमुक गोष्ट अमुक एक विशिष्ट प्रकारें करावी म्हनुन लेखद्वारा किंवा स्वाचरणद्वारा सांगणें , पुढें मांडणें .
Site Search
Input language: