Dictionaries | References

खोवणी

   
Script: Devanagari

खोवणी     

 स्त्री. ( कों .) १ खांप . २ ( कों .) जेवणाच्या ताटास खालुन दिलेला टेंकू . ३ लोखंडी दंतुर वर्तुळकार तुकडे एकांत एक बसवून त्याला पितळी मुठ लावुन लांकडी बैठकीवर एका खांबावर बसवितात ती . खवणी पहा . ( खोंवणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP