Dictionaries | References

चालविणें

   
Script: Devanagari

चालविणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 5 To make to pass, serve, or satisfy; or to make to suit, serve, or answer.

चालविणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Make to go; keep in action; conduct.

चालविणें     

उ.क्रि.  १ सुरू व्हावयास लावणें ; गति अगर चालना देणें ; सुरू करणें . सोफे धर्मशाळा चालवावीं । नूतनचि कार्ये । - दा ४ . ७ . ४ . २ चाल , वहिवाट , परिपाठ ठेवणें ; गति , कारभार चालू ठेवणें . ३ चालू करणें ; प्रसूत करणें ; उभारणें . ४ क्रम चालू राखणें ; हाकणें ; उपयोगांत आणणें ; प्रचारांत , व्यवहारांत , कामांत आणणें . ५ परामर्ष घेणें ; अमाधान करणें ; उपयोगी पडणें . ६ साजेसें , अनुरूप करणें ; योग्य व ठीक जमवून देणें . ७ ( व्याक . ) शब्दाचीं सर्व रूपें सांगणें ; चालण्यास लावणें . विशिष्ट शब्दाचें सर्व व्याकरण सांगणें . ८ खोटें नाणें दुसर्‍याला मोठया हातचलाखीनें घ्यावयास लावणें किंवा देणे . ९ मारणें ( हत्यार , काठी वगैरे ). गर्दी दूर करण्याकरतां पोलिसांनीं लाठी चालविली . १० कारभार हांकणें ( गादी , संस्था यांचा ). ११ लिहिणें ( लेखणीनें ). १२ नेणें , घेऊन जाणें . गुरें कोंडवाडयाकडे चालविलीं [ चालणें ] काळया पाण्यावर चालविणें - काळया पाण्याची शिक्षा देणें ; दूरदेशीं नेऊन टाकणें .

चालविणें     

टंमळमंगळ करणें
पूर्ण समाचार न घेणें
थोडें थोडें करणें.-‘ भगीरथ, असेल वेडेवांकडे प्रश्न विचारतां याचं कारण एवढंच कीं, मघांपासून तुम्हीं हात राखून काम चालविलं आहे.’-एकच प्याला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP