Dictionaries | References

मांड मांडणें

   
Script: Devanagari
See also:  मांड जमविणें

मांड मांडणें     

घोडयावर नीट बैठक घेणें
व्यवस्था लावणें. ‘ मराठयांनीं तेथील रियासतीचा मांड मांडून कोरलईची किल्लेदारी जयवंत रावाकडे दिली. ’ -कोकी १७.
चांगलें बसणें. ‘ जमवून मांडा घोडयाला । ’ -संग्रामगीतें १२४. ‘ दाटती मांड मांडीला । ’ -ऐपो २३२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP