Dictionaries | References द दाखविणें Script: Devanagari See also: दाखवणें , दाखिवणें Meaning Related Words दाखविणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 dākhaviṇēṃ v c To show, exhibit, explain, point out, lit. fig. दाखविणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Show, exhibit, explain, lit. fig. दाखविणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सक्रि , १ ( अक्षरशः व लक्षणेनें ) ( एखादा जिन्नस इ० दुसर्यास ) दिसेल , दृष्टीस पडेल असा करणें ; दर्शविणें २ ( खेळ , नाटक , तमाशा इ० ) प्रेक्षकांच्या नजरेसमोर करणें . ३ ( खेळ , नाटक , तमाशा इ० ) प्रेक्षकांच्या नजरेसमोर करणें . ३ ( एखादी गोष्ट कोणेकास ) प्रत्ययास आणून देणें ; समजावून , विशद करुन सांगणें . [ सं . दर्श् ; प्रा . दक्ख ] दाखविणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दाखवायचे दांत निराळे, खाण्याचे निराळे‘ खायचे दांत निराळे०’ पहा. बाहेरून एक्व आंतून एक अशी वृत्ति.विक्षिप्त ३.६८.टिसू ५६. Related Words (अंगचें) पाणी दाखविणें गुण दाखविणें आकार दाखविणें आपुलकी दाखविणें काशीची वाट दाखविणें अंग दाखविणें बाऊ दाखविणें मांडी दाखविणें पुरावा दाखविणें बू दाखविणें ब्रह्मदर्शन दाखविणें बडगा दाखविणें दैना दाखविणें नाड दाखविणें प्रजापति दाखविणें धत्तुरा दाखविणें हात दाखविणें मधाचें बोट दाखविणें सूर्याचीं हरणें पिलें दाखविणें सूर्याचे घोडे दाखविणें पेंडीचा खडा दाखविणें अंगठा दाखविणें अंग न दाखविणें अंबोण दाखविणें अगोट दाखविणें अहोपुरुषिका दाखविणें खरा स्वभाव दाखविणें गजदांत दाखविणें एखाद्याकडे बोट दाखविणें दाखविणें हिंगू दाखविणें हिंगो दाखविणें लवडा दाखविणें बोट दाखविणें भय दाखविणें मिडवा दाखविणें पाठ दाखविणें पाडा दाखविणें पाणी दाखविणें पाताळ दाखविणें पाय दाखविणें बगल दाखविणें बत्तिशी दाखविणें बयाज दाखविणें बयाद दाखविणें धाक दाखविणें धूप दाखविणें धोंडापाणी दाखविणें चांदोबा दाखविणें पटकी दाखविणें ढुगण दाखविणें पराक्रम दाखविणें शिकारोखा दाखविणें शिरातुरा दाखविणें शिरातोरा दाखविणें वळू दाखविणें वांकडें दाखविणें वांकुल्या दाखविणें वांकोल्या दाखविणें हिरवी झेंडी दाखविणें बाऊ करुन दाखविणें जानव्याची ब्रह्मगांठ दाखविणें दांत काढणें, दाखविणें दुसर्याचें घर दाखविणें दुसर्याचे घर दाखविणें लाल कंदील दाखविणें लाल दिवा दाखविणें लाल बावटा दाखविणें बू बाहेर दाखविणें बैल गाईस दाखविणें चौदावें रत्न दाखविणें नरकाची वाट दाखविणें चुलीजवळ शौर्य दाखविणें देहीं देवपण दाखविणें टिवल्या बाव्हल्या दाखविणें (देवाला) भोग चढविणें (देवाला) भोग लावणें घोडी भरविणें नाकाला जीभ लावणें मन मोठें करणें वेष्ट लावणें वेष्ठ लावणें बाड झोंकणें बाड लावणें बावटया हाकारणें बावटा हाकारणें दर्शन देणें बेबावचें मांडी उघडी करणें नाक मुक्यापुंढे खाजविणें रवाव कसणें मधाचें बोट लावणें खंडे करणें ज्याच्या पागोट्याला जरीचे गोल, गरीब म्हणतो करा माझ्या पटक्याचें मोल बॅबावचें बेष्ट लावणें मिजास पादशाहाची पण चाकरी मशालजीची पाण्यावर घालणें पाण्यावर नेणें नाक खाजविणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP