Dictionaries | References क कज्जा Script: Devanagari Meaning Related Words कज्जा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A quarrel, dispute, contest. 2 In law. A case, esp. a criminal case. क0 खांदून काढणें. To force a quarrel. कज्जा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A quarrel. A case.कज्जा खांदून काढणें Force a quarrel. कज्जा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. खटला , प्रकरण , वाद ( कायदा );ना. तंटा , भांडण , वितुष्ट , वैर , शिविगाळ . कज्जा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : खटला कज्जा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १ भांडण ; तंता ; वैर ; वितृष्ट ; शिवीगाळ . २ ( कायदा ) वाद ; प्रकरण ; खटला . ( विशेषत ; फौजदारी वाद ) ३ . लढाई . ' कज्जा मोठा घोरधंर जाला .' - राज ३ . १८४ . ( अर . कझिया = प्रतिज्ञा , गोष्ट ; फा . कझिया = भांडण ; तुल० सं कार्य - काज्ज )०खांदुन भांडण उकरून काढणें .काढणें भांडण उकरून काढणें .०कटकट खोकला भांडणें कफावत - पुनस्त्री . लहानमोठे भांडणतंटे . वादविवाद ; वितृष्टविरोध . - रा . ८ . १८३ . कज्जेकफावती होवोत रस्त्यांत । ' ( क्रि० करणें ; काढणें ; आणणे ). कज्जा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कज्जा खांदून-खोदून काढणेंभांडण उकरून काढणेंमुद्दाम तंटा उपस्थित करणेंएखादे भांडण आपल्या अंगावर ओढवून घेणें. Related Words कज्जा आरंभी कज्जा करिती, निवारतां कष्टी होती एक शहाणा असतां, दुजा कज्जा न चालविता एकाशीं स्नेह तर एकाशीं बिघाड, एकदांच सर्वांशी कज्जा करूं नये causa विकत कज्जा विकता कज्जा case लाज ना लज्जा आणि दारीं नित्य कज्जा cause lawsuit suit interpleader suit विकत तंटा कजिया कजेलीवर येणें कज्जला कजियाखोकला कज्याखोकला विकततंटा दावा तोडणें फित्नह कज्या कजियेरजिये औंतणें खणाखणी खणाखणीजंगी जुज जुझ दोघांचें भांडण, वकिलांची धन दाटून रंजक उडणें रंजक झडणें दन्ना कचाकची कजा खटपटणें कुंभारणी जुंज जुंझ झगडाऊ सरसोवरशीं शेडगांव पेडगांव कफावत बोडद भांडण अणीबाणी कफारत एकतरफी तंटा अपरव कळवंडणें काखाटी काखोटी औतणें झगडाळू लटंबर लटांबर झोंटी कफालत झगडा चुकता कलहो सोक्षमोक्ष बाचणी बाचणूक झगड दुतर्फा झोंबी कचाकच खटखट वासलत मांडणें मेहतर चुकणें उकरणें कडकडणें एकतर्फी खटलें वासलात वासलाद दावा बकरा बकरी बकरें झोंट लोळत पडणे कट्टा कलह खटला विकणें उपराळा कटकट कुंभार मुद्दल तर्फ म्हेतर लोळणे तरफ रंजक विवाद Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP